IPL 2025 : एक विजय आणि सरळ फायनलमध्ये एंट्री!

फायनलसाठी एक पाऊल विजयाचे आयपीएल २०२५ च्या हंगामाचे साखळी सामने संपलेत आणि आता खऱ्या अर्थाने चुरस सुरू झालीये

PBKS vs RCB, IPL 2025: घरच्या मैदानावर पंजाब पुन्हा एकदा बेंगळुरूला भिडणार

मुंबई(ज्ञानेश सावंत): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ पावसामुळे मागच्या सामन्यात पंजाब कडून दारुण पराभूत झाला.