August 27, 2025 07:02 PM
Ganeshotsav In Pune: ढोल ताशांच्या गजरात, 'मंगलमूर्ती मोरया'च्या जयघोषात मानाच्या गणपतींची 'अशी' झाली प्रतिष्ठापना!
पुणे: ढोल-ताशा पथकांचा निनाद, बँडपथकांनी आळवलेल्या मधूर सुरावटी आणि ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष अशा जल्लोषपूर्ण