पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरातील सनश्री बिल्डिंगमध्ये आग लागल्याची घटना घडली. दुपारी ३ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली.…