Arvind Kejriwal : मोठी बातमी! अरविंद केजरीवाल पराभूत; प्रवेश वर्मांनी केली कमाल

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपची सरशी होत असतानाच आम आदमी पार्टीला (आप) मोठा धक्का बसला