Pratap Sarnaik Buy First Tesla Car : प्रताप सरनाईकांच सरप्राईज! देशातील पहिली टेस्ला कार थेट नातवाच्या नावावर

मुंबई : भारतात टेस्लाच्या एंट्रीची आतुरतेने वाट पाहिली जात होती आणि अखेर १५ जुलै रोजी हा ऐतिहासिक क्षण आला.