अमरावतीत भर रस्त्यात पोलिस अधिकाऱ्याची हत्या

पहिलं कारने उडवलं, नंतर सपासप वार करून हल्लेखोर पसार अमरावती: अमरावतीमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची हत्या