Poli Bhaji Rate : वडापाव नंतर महागली पोळी भाजी!

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईकरांच्या गळ्यातल्या ताईत असलेल्या आणि खिशाला परवडणाऱ्या वडापावचे भाव वाढले.