‘आम्ही येथे गांडूळ खत निर्मितीसाठी परवानगी दिली, प्लास्टिक कचरा जाळण्यासाठी नाही’

चिपळूण : आजपर्यंत आपण विविध विषयात आंदोलने आणि निदर्शने होताना पाहत आलो. मात्र खेर्डी कातळवाडीत आंदोलनाचा अभिनव