Plastic Flower Ban: यंदाच्या गणेशोत्सव सजावटीमध्ये प्लॅस्टिक फुलांना बंदी, मुख्यमंत्र्यांची संमती, लवकरच निर्णय

प्लॅस्टिक फुलांचा वापर बंद करण्याबाबत आमदार रोहित पाटील यांच्या निवेदनाला मुख्यमंत्रांकडून मान्यता मुंबई :