जैवसाखळीतील एक उपयुक्त जीव म्हणून या काळात कावळ्याचे महत्त्व न नाकारता अशा वेगळ्या पद्धतीने केलेले दानही पितरांना संतुष्ट करत असेल…