कुपीतील दरवळ...

राजश्री वटे अत्तर... नुसतं उच्चारलं तरी त्याचा घमघमत येणारा सुगंध श्वासातून हृदयात शिरतो... भरभरून श्वासात भरून