पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला भाजपाची राजकीय खेळी! महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई: राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मोठी राजकीय खेळी खेळण्यात आली आहे.