WTC: बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानची वाईट स्थिती

मुंबई: बांग्लादेश क्रिकेट संघाने शानदार कामगिरी करताना पाकिस्तानला रावळपिंडी कसोटी सामन्यात १० विकेटनी हरवले.