ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीनाशिक
July 13, 2026 06:18 PM
Nashik : चीनमध्ये नाशिकच्या श्रावणीची सुवर्ण झेप; आशियाई स्पर्धेत दोन सुवर्ण, एक कांस्य जिंकत रचला इतिहास
Nashik : नाशिकच्या क्रीडाक्षेत्रासाठी अभिमानाची बातमी आहे. आज प्रत्येक नाशिककर अभिमानाने श्रावणी सांगळे (Shravani Sangale)