ब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी
May 27, 2026 09:27 PM
कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अमित शाह घेणार मोठे निर्णय; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कांद्याची १,५८० रुपये दराने खरेदी; दोन ते दहा लाख टन कांद्याची अतिरिक्त खरेदी इथेनॉल कोटा वाढ, ऊस एमएसपी