Paytm Share Surge: काल अखेरीस घसरलेल्या Paytm शेअरची 'बाजारवापसी' सकाळी २.३०% शेअर उसळला !

मोहित सोमण: वन ९७ कम्युनिकेशन (One 97 Communications) म्हणजेच पेटीएम (Paytm) कंपनीच्या समभागात सकाळच्या सत्रात २.३०% वाढ झाली आहे.