Ola Q2 Results: ओला इलेक्ट्रिकचा निव्वळ तोटा कायम कंपनी तोट्यात असली तरी फायनांशियलमध्ये सुधारणा गेल्या वर्षीचा तोट्यात यंदा घसरण

मोहित सोमण:ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड (Ola Electric Mobility Limited) कंपनीचा नुकताच तिमाही निकाल प्रसिद्ध झाला आहे.