जीवाला चटका लावणारी भटक्याची भ्रमंती अर्थात ‘हेडाम’ कादंबरी

फिरता फिरता - मेघना साने धनगरांचा जन्म म्हणजे कायम जोखीम! मेंढ्यांचा पसारा सांभाळत कधी पायी, तर कधी घोड्यांवरून