प्रज्ञेच्या बळाचा नवा सुलतान!

वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी ग्रँडमास्टर झालेल्या आर. प्रज्ञानंदने जागतिक बुद्धिबळात भारताचा तिरंगा फडकावला.

Norway Chess : नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय

ओस्लो : नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत सहाव्या फेरीत डोमराजू गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर आश्चर्यकारक विजय मिळवला. डी