हलकं-फुलकं - राजश्री वटे तुला निशा म्हणावे की रजनी... तुझ्या नावातच नशा आहे रात्रीची... सांजवेळी गुलाबी आसमंताच बोट धरून तू…