'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: बाजारात सेल ऑफ? शेअर बाजारात जबरदस्त घसरणीसह सेन्सेक्स ५१९.३४ व निफ्टी १६५.७० अंकाने कोसळला पण 'हे' वैश्विक कारण जबाबदार

मोहित सोमण:अखेरच्या सत्रात आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात जबरदस्त घसरण झाली आहे. युएस व भारत व्यापारी