देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
April 1, 2025 10:36 PM
Nidhi Tewari : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी यांची नियुक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.