Mumbai-Nashik Highway Accident : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई-नाशिक महामार्गावर दोन भीषण अपघात; तीन ठार, सहा जखमी
नाशिक : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई-नाशिक महामार्गावर अपघातांच्या (Mumbai-Nashik Highway Accident) दोन दुर्दैवी घटना घडल्या.
January 1, 2024 12:31 PM