Landslide disrupts: नवीन कसारा घाटात दरड कोसळून वाहतूक विस्कळीत

इगतपुरी : नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात मंगळवार दि. २७ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दरड कोसळली.