Nepal Helicopter Crash : धक्कादायक! नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळून पाच प्रवाशांचा मृत्यू

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal) पंधरा दिवसांच्या आत विमान कोसळल्याची ही दुसरी घटना असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.