Nepal Bus Accident : महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या बसचा नेपाळमध्ये भीषण अपघात, आतापर्यंत १४ मृतदेह सापडले

काठमांडू : महाराष्ट्रामधील ४० पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस नदीपात्रात कोसळून नेपाळमध्ये भीषण दुर्घटना घडली