Diamond League: पॅरिस ऑलिंपिकनंतर पहिल्यांदाच नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम एकमेकांसमोर येणार

नवी दिल्ली: पोलंडमधील सिलेसिया येथे १६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या डायमंड लीग मध्ये दुहेरी ऑलिंपिक पदक विजेता नीरज