देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
August 22, 2025 04:19 PM
Chhattisgarh News : देशभक्तीचा बळी! तिरंगा फडकवल्याने तरुणाची हत्या; नक्षलवाद्यांच्या क्रूरतेने गावात शोककळा, एकमेव शिक्षित तरुण ठार
छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या (Naxalite Attack) अमानुष कृत्यामुळे पुन्हा एकदा भीती आणि संतापाची लाट उसळली