ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीअर्थविश्व
October 31, 2025 01:04 PM
नवीन फ्लुओरिन इंटरनॅशनल लिमिटेडचा शेअर १८% इतका तुफान उसळला 'या' दोन कारणांमुळे शेअर ५२ आठवड्यातील अप्पर सर्किटवर पोहोचला
मोहित सोमण: नवीन फ्लुओरिन इंटरनॅशनल लिमिटेड (Navin Fluorine International Limited) कंपनीचा शेअर आज १७% उसळत ५२ आठवड्यातील उच्चांकी