गुन्हेगारीने पुन्हा काढले डोके वर; महिन्यात १७ जणांची हत्या

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून एकूण १७ जणांची हत्या घडल्याचे समोर आले