nandgaon constituency

Assembly Election Result : नांदगाव मतदारसंघातून सुहास कांदे आघाडीवर!

नांदगाव मतदारसंघातून शिवसेना गटाचे सुहास कांदे आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे समीर भुजबळ पिछाडीवर आहेत.

5 months ago