Nagpur Violence News : नागपूर दंगलीच्या मास्टरमाईंडला अटक

एफआयआरनुसार फईम शमीम खान प्रमुख आरोपी नागपूर : औरंगजेबच्या कबरीवरून नागपुरात झालेली दंगल पूर्वनियोजित होती.