Ganesh Immersion : मुरूड एकदरा व मजगाव खाडीतून २११ बाप्पांचे श्री सदस्यांनी केले पुनर्विसर्जन...

मुरूड : मुरुड एकदरा व मजगाव खाडीतून सुमारे २११ प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीचे श्री सदस्यांनी पुनर्विसर्जन केले.