मुंब्रा बायपास मार्गावर १ कोटी ६९ लाख किंमतीचे एमडी ड्रग्स जप्त

ठाणे : सोमवारी ठाणे शहरात एमडी ड्रग्स आढळून आले आहे. हे सर्व ड्रग्स जप्त करण्याची कारवाई पोलिसांकडून करण्यात आली.