Hit and Run: मुलुंडमध्ये हिट अँड रन प्रकरणात महिलेचा मृत्यू

मुंबई: मुंबईच्या मुलुंड परिसरात हिट अँड रन प्रकरण(Hit and Run) घडले आहे. या अपघातात एक महिला ट्रकच्या धडकेत ठार झाली आहे.