Iran Israel War: इस्रायलच्या मोसाद मुख्यालयावर इराणचा हल्ला, पत्त्यासारखी कोसळली इमारत

लष्करी गुप्तचर इमारतीलाही केले लक्ष्य तेल अविव: इस्रायल आणि इराणमधील संघर्ष (Iran Israel War) पाचव्या दिवशीही सुरू आहे.