'आलंय माझ्या राशीला’चं पोस्टर राज ठाकरेंच्या हस्ते प्रदर्शित

मुंबई: आपल्या राशीचक्रातल्या बारा राशी या अतिशय मनोरंजक आहेत. प्रत्येक राशीचं स्वभाव वैशिष्ट्य, सौंदर्य आहे.