Mitilesh Packera

कर्नाटक निवडणूकीच्या बंदोबस्तासाठी तैनात पोलिसाचा दरीत पडून मृत्यू

सिंधुदूर्ग : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात मितीलेश पॅकरा या छत्तीसगड पोलिसाचा आंबोली घाटात कोसळून मृत्यू झाला आहे. प्रवासादरम्यान लघुशंकेसाठी…

2 years ago