जीएसटी कपातीनंतर 'मिल्की मिस्ट'ने ३०० उत्पादनांच्या किमती कमी केल्या

मुंबई: मदर डेअरी आणि अमूलच्या पावलावर पाऊल ठेवत, 'मिल्की मिस्ट डेअरी फूड्स लि.'ने अलीकडील 'जीएसटी' दर कपातीचा फायदा