Nashik MHADA case : नाशिक म्हाडा प्रकरणात दोन बड्या अधिकाऱ्यांना बेड्या

नाशिक : नाशिकमधील बहुचर्चित म्हाडा सदनिका घोटाळ्यात नायब तहसीलदार नितीन पाटील यांना मागील आठवड्यात अटक करण्यात