कोकणताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीरत्नागिरीसिंधुदुर्गरायगडगणेशोस्तव २०२५
August 22, 2025 01:27 PM
कोकणात जाणाऱ्यांसाठी गणेशोत्सवात स्पेशल मेमू
कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी गणेशोत्सवात स्पेशल मेमू सोडण्यात येणार आहे. ही रेल्वे ५, ६ आणि ७ सप्टेंबरला धावणार