Measles Patient : मुंबई, भिवंडी आणि मालेगाव गोवरचे हॉटस्पॉट

मुंबई : मुंबईत गोवरचा प्रादुर्भाव (Measles Patient) दिवसेंदिवस वाढत असून मुंबईत आतापर्यंत एकूण १० बालकांचा मृत्यू झाला आहे.