बसपाकडून 53 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसपानं पहिल्या टप्प्यातील 58 पैकी 53 उमेदवारांची यादी जाहीर

मायावती विधानसभा निवडणूक लढणार नाहीत

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष आणि उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यंदा विधानसभा निवडणूक लढणार