Matheesha Pathirana : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना अखेर केकेआरच्या संघात सामील

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये कठीण परिस्थितीतून जात असलेल्या कोलकाता नाईट रायडर्ससाठी एक दिलासादायक बातमी आहे.