Kiran Gaikwad : 'देवमाणूस' फेम अभिनेता किरण गायकवाड अडकला विवाहबंधनात

मुंबई : 'देवमाणूस' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) अखेर विवाहबंधनात अडकला