Filter Coffee : मांजरेकरांच्या ‘फिल्टर कॉफी’चा दरवळ रंगभूमीवर पसरणार

मुंबई : सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने वाटण्यासाठी चहाच्या सोबतीला कॉफीचीही मागणी असते. मग ती कोल्ड असो वा हॉट!