महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
May 28, 2026 09:47 AM
Mangalwedha Reel Star Ends Life : सोशल मीडियावरील प्रसिद्ध रीलस्टारची हॉटेलच्या स्वयंपाकघरात आत्महत्या; मंगळवेढ्यात खळबळ
मंगळवेढा : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.