Manali zipline accident: नागपूरच्या १२ वर्षीय मुलीचा मनालीमध्ये अपघात, झिपलाइन दोर तुटल्याने दरीत कोसळली

हार्नेसला जोडलेला झिपलाइन दोर तुटल्याने मुलगी खाली दगडांवर पडली. कुटुंबासोबत मनालीमध्ये सुट्टीचा आनंद