Narendra Modi : "मलेशियाने केलेलं असं स्वागत भारत लक्षात ठेवेल"; कुआलालंपूरमध्ये मोदींनी जिंकली मने

कुआलालंपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या २०२६ मधील पहिल्या परदेश दौऱ्याची सुरुवात मलेशियातून केली आहे.