श्रीलंकेतील हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू

कोलंबो : श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर देशातील परिस्थिती आणखी चिघळली आहे.